Bigg Boss Marathi 3 | मीरा तू माझ्यासाठी Special आहेस | Colors Marathi
2021-12-24
4
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी ३ च्या घरात २३ डिसेंबरच्या भागात उत्कर्ष मीराविषयी बोलत असतो. ते ऐकून मीराचे डोळे पाणावतात. पाहूया उत्कर्ष मीराबद्दल काय बोललाय. Reporter: Atisha Lad Video Editor: Ganesh Thale